Police Recruitment Physical Test Exam | पोलीस भरती शारीरिक चाचणी परीक्षा

Police Recruitment Physical Test Exam, पोलीस भरती शारीरिक चाचणी परीक्षा, How to pass police physical test, What is police fitness test, Police physical test is difficult, How tough is the police physical exam.

शारीररक परीक्षा ही पुषांसाठी व महीलांसाठी 50 गुणांची असते. या परीक्षे 50% कीमान गुण उत्तीर्ण होण्यासाठी मीळवणे आवशयक असते.
पुरुशंसाठी शारीररक चाचणी 50 गुणाची विभागणी.

Police Recruitment Physical Test Exam | पोलीस भरती शारीरिक चाचणी परीक्षा

सर्व उमेदवार जे भरतीसाठी अर्ज करतात आणि प्रथम पात्र आहेत त्यांना कॉल केले जाईल निर्धारित केलेल्या स्थानांवर शारीरिक मानक चाचण्या आणि शारीरिक कार्यक्षमता चाचण्यांमध्ये भाग घ्या सीपीओशी सल्लामसलत करून, आयोग त्यांच्या पात्रतेचा सविस्तर तपास करेल, Police Recruitment Physical Test.

 • 1600 मीटर धावणे – 30 गणु
 • 100 मीटर धावणे – 10 गणु
 • गोळाफेक – 10 गणु

उमेदवारांना वर दिलेल्या प्रकारांचा शारीरिक चाचणी  मधील काळजीपूर्वक  सराव करुण तयामधे चांगले गणु मिळवावेत, Police Recruitment Physical Test.

पुरुष पोलीस भरती शारीरिक चाचणी परीक्षा : 

शारीरिक चाचणीमधे चांगले गुण मिळविन्यसाठी शारीरिक कवायत शिक्षकाचे/खेडाडूचे जरुर ते मार्गदर्शन घेऊन किमान एक मिहना अगोदर सराव करन्याची आवशयकता आहे. असा सराव करताना टायमिंग/मोजमापे दररोज नोंद करुण ठेवावीत व त्यामधे अपेक्षीत सुधारना घडवीन्यासाठी प्रयत्न करावेत. असा सराव फ़क्त सकाळी किंवा सायंकाळी करुण चालत नाही. कारण प्रतेक अशी शारीरिक चाचणी ही परिक्षेच्या दरम्यान सकाळी, दुपारी घेतली जात असल्याने  दुपारीसुद्धा सराव करण्याची आवश्यकता आहे.

भरतीच्या ठीकाणी उमेदवारांची सकाळी/दुपारी/सायंकाळी अपवादात्मक परिस्थित  रात्रिसुद्धा मैदानी चाचणी परीक्षा घेतली जाते म्हणून उमेदवारांनी ङ्गक्त सकाळी अथवा सायंकाळीच मैदानी चाचणीचा सराव न करता वेळ असेल तर दुपारीसुद्धा सराव करुण, शारीरिक क्षमतेची/वेळेची नोंद घेणे आवशयक आहे.

दुपारच्या वेळेत धावणे, अडथळे पार करणे, लांब उडी यामध्ये थकवा येऊन अपेक्षित गुण मिडन्याची संधी कमी होते व इतर उमेदवारांमध्ये स्पर्धेतून मागे पडण्याची प्रकिया येथूनच शुरू होते. हे टाळन्यासाठी दिवसात तिन्ही वेळात (सकाळ, दुपार, सायंकाळ) शारीरिक चाचणीची तयारी (सराव) करावी. अशी तयारी करन्यासाठी शाळेचे मैदान, क्रीडा मैदान, रनिंग ट्रक किंवा पोलीस मैदानाचा वापर करावा व तेथे जरुर ते मार्गदर्शन घ्यावे.

Police Recruitment Physical Test :

ग्रामीण भागातील उमेदवारांना अशी मैदाने उपलब्ध होत नाहीत त्यासाठी त्यानी आपल्या  गावाजवळचा रस्ता व तेथे अंतर मोजून घड्याळाची वेळ लावून सराव करावा.

शक्य असल्यास पात्र उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या अगोदर एक ते दोन दिवस जिल्हा पोलीस मैदानावर जाऊन सराव करावा. तेथे पोलीस कवायत प्रशिक्षक त्याना सरावाचे वेळी मार्गदर्शन करण्यास उपलब्ध असतात. या संधीचा लाभ सर्व उमेदवारांनी घेतल्यास चांगले/अिधक गुण मिळिवता येतात.

पुरुष उमेदवार 1600 मी. धावणे – गुण 30 : 

 • 5 मि. 10 सेकंद कींवा त्यापेक्षा कमी 30 गुण
 • 5 मि. 10 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 5 मि. 30 सेकंद किवा त्यापेक्षा कमी  – 27 गुण
 • 5 मि. 30 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 5 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी  – 24 गुण
 • 5 मि. 50 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 6 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा  कमी – 21 गुण
 • 6 मि. 10 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 6 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा  कमी – 18 गुण
 • 6 मि. 30 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 6 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा  कमी  – 15 गुण
 • 6 मि. 50 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 7 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा  कमी  – 10 गुण
 • 7 मि. 10 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 7 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा  कमी  – 05 गुण
 • 7 मि. 30 सेकंदा पेक्षा जास्त – 00 गुण
100 मीटर धावणे (10 गुण) : Police Recruitment Physical Test

या प्रकारात जास्त गुण मिळिविन्यायासाठी शर्यतीचा शुर्वातिला वेगवान सुरवात (Bullet Start) करणे, शर्यतीचा अंतिम टप्यात वेग कमी न करणे, पळताना हात जोरात स्विंग करणे, तसेच मागे अथवा इकडे तिकडे न पाहणे – हे आवशयक आहे. धाव पूण: होताच न चुकता परीक्षकाकडे जाऊन आपली वेळ अचूक नोंदिवली आहे की नाही हे पाहणे आवशयक आहे.

अचूक वेळ स्टॉप वॉच लावून दररोज सराव करावा. उमेदवारास दुपारही भर उन्हात धावन्याची चाचणी घ्यावी लागते. त्यामुळे उमेदवारांनी केवळ सकाळी किंवा संघ्याकाळी धावन्याचा सराव करु नये. भर उन्हातील सराव उमेदवारांना चाचणीच्यावेळी फयदाचा ठरतो.

 • 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा  कमी. 10
 • 11.50 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंदा पेक्षा कमी – 09 गुण
 • 12.50 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंदा पेक्षा कमी – 08 गुण
 • 13.50 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंदा पेक्षा कमी – 07 गुण
 • 14.50 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंदा पेक्षा कमी – 05 गुण
 • 15.50 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंदा पेक्षा कमी – 03 गुण
 • 16.50 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंदा पेक्षा कमी – 01 गुण
 • 17.50 सेकंदा पेक्षा जास्त – 00 गुण
गोळाफेक (10 गुण) : Police Recruitment Physical Test

उमेदवार जेवढे लांब अंतर फेकतो त्या प्रमाणे त्याला गुण दिले जातात. कमी अंतरावर गोळा फेकल्यास कमी गुण मिळतात. या प्रकारात 10 पैकी 10 गुण मिळिविन्यासाठी 8.50 मीटर लांब गोळा फेकला पाहीजे. त्यानंतरच्या प्रत्येक 50 से.मी. कमी लांब फेकल्यास 1 गुण कमी होतात.

 • 8.50 मीटर किंवा जास्त – 10 गुण
 • 7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटर पेक्षा कमी – 09 गुण
 • 7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटर पेक्षा कमी – 08 गुण
 • 6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 मीटर पेक्षा कमी – 07 गुण
 • 6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटर पेक्षा कमी – 06 गुण
 • 5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटर पेक्षा कमी – 05 गुण
 • 4.90 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटर पेक्षा कमी – 04 गुण
 • 4.30 मीटर किंवा जास्त परंतु 4.90 मीटर पेक्षा कमी – 03 गुण
 • 3.70 मीटर किंवा जास्त परंतु 4.30 मीटर पेक्षा कमी – 02 गुण
 • 3.10 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटर पेक्षा कमी – 01 गुण
 • 3.10 मीटर पेक्षा कमी – 00 गुण

गोळाफेक मध्ये चांगले गुण मिळिवन्यासाठी सराव महत्वाचा आहे. पुरुष उमेदवारांसाठी गोळयाचे वजन 7.260 की. ग्राम असते. हा गोळा खेळाचे साहित्य  मिळणारया कोणत्याही दुकानात माफक कीमतीला उपलब्ध असतो. गोळाफेक मध्ये हात व शरीराचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी किमान सुरुवातीला मार्गदर्शकाची जरुरि आहे. गोळाफेक दिलेल्या वर्तुळतूनच करावी लागते.    त्या वर्तुळस अथवा वर्तुळबाहरे पाऊल पडल्यास फाऊल दिला जातो व गुण मिळत नाहीत.

Read More Articles :

Leave a Reply

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=bbfecdcc01b94dfff0b88620d1e44491
error: Content is protected !!