Police Bharti Question Paper 2019 | पुलिस भर्ती प्रश्न पत्र 100+ प्रश्न

Police recruitment question paper 2019, पुलिस भर्ती प्रश्न पत्र 2019, Police Bharti 2020, Police Vacancy 2020, SRPF Police Bharti 2020, Maharashtra Police Bharti 2021, Maharashtra Police Recruitment.

Police Bharti Question Paper 2019 | पुलिस भर्ती प्रश्न पत्र 100+ प्रश्न

पोलिसात नोकरीसाठी अर्ज करण्याबरोबरच तुम्हाला पोलिस परीक्षेचा अभ्यासक्रमही वाचावा लागतो. कारण या नोकर्यांबद्दल बरीच स्पर्धा असून सर्वांना परीक्षेत उच्च गुण मिळवायचे आहेत, Police Bharti Question Paper.

शासकीय नोकरीची पोलिस परीक्षा, पोलिस भरती ऑनलाईन फॉर्म २०२१, अभ्यासाचे साहित्य आणि सराव चाचणी इत्यादी टिप्स जाणून घ्या. आपणास बर्‍याच गुणवत्तेत आपले नाव आणावे लागेल ज्यासाठी आपल्याला रात्रंदिवस कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.

Police recruitment question paper 2019 : 

1. भारताचे पंतप्रधान ………………….. आहेत?

 • उत्तर : नरेंद्र दामोदरदास मोदी

2. भारताचे गृहमंत्री कोण आहे?

 • उत्तर : राजनाथ सिंह

3. सायना नेहवाल खालील खेळाशी संबंधित आहेत?

 • उत्तर : बॅडमिंटन

4. संत तुकाराम महाराज पालखीचे कोठून प्रस्थान झाले?

 • उत्तर : देहु

5. कॅम्पाकोला सोसायटी कोणत्या शहरात आहे?

 • उत्तर : मुंबई

6. ‘सिंचन घोटाळा’ चौकशी कोणी केली?

 • उत्तर : माधव चितळे

7. खालीलपैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो?

 • उत्तर : ख्रिसमस

8. खालीलपैकी कोणते फळ नाही?

 • उत्तर : बटाटा

9. नैसर्गिक वायु कोठे मिळतो?

 • उत्तर : भुगर्भात

10. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

 • उत्तर : सूर्य

11. वेगळे खत कोणते?

 • उत्तर : धसकटे

12. या सिंचन पद्धतीत प्रत्यक्ष पिकांपर्यंत पाणी कमी पोहोचते?

 • उत्तर : पाटाने पाणी देणे

13. खालीलपैकी रेताड मातीमध्ये चांगल्या प्रकारे न येणारे पीक कोणते?

 • उत्तर : गहू

14. खालीलपैकी पाण्यात न वीरघळणारा पदार्थ कोणता?

 • उत्तर : मेण

15. खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता?

 • उत्तर : हिरा

Police Bharti Question Paper :

16. 2x22x2+12=?

 • उत्तर : 20

17. 100-60+20×6÷4=?

 • उत्तर : 70

18. 0.32+3.72-0.94=?

 • उत्तर : 3.10

19. 2000÷4×10-3000=?

 • उत्तर : 2000

20. 75÷5=?

 • उत्तर : 3×5

21. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

मांसाहारी – वाघ, शाकाहारी – ?

 • उत्तर : गाय

22. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

5 सप्टेंबर – शिक्षक दिन, 26 जानेवारी – ?

 • उत्तर : प्रजासत्ताक दिन

23. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

18 – 90, 7 – ?

 • उत्तर : 35

24. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा- सोने

 • उत्तर : हेम

25. ‘वाढदिवस’ या शब्दातील ‘वा’ या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

 • उत्तर : चार

26. ‘काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

 • उत्तर : बसा

27. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

 • उत्तर : टिळा

28. ‘अष्टपैलू’ – या शब्दाचा अर्थ.

 • उत्तर : सर्व कलांत पारंगत

29. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.

 • उत्तर : घोडा

30. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

 • उत्तर : देवता

SRPF Police Bharti 2020 : 

31. ‘जनक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

 • उत्तर : जननी

32. अनेकवचणी असलेला शब्द शोधा.

 • उत्तर : शाळा

33. एकवचनी असलेला शब्द शोधा.

 • उत्तर : तळे

34. ‘उंदराला ………………… साक्ष’ ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा.

 • उत्तर : मांजर

35. जमीनदोस्त होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ

 • उत्तर : पूर्णपणे नष्ट होणे

36. ‘मित्र’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 • उत्तर : शत्रू

37. ‘बिनभाड्याचे घर’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ.

 • उत्तर : तुरुंग

38. शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा.

घोडे बांधण्यासाठी किल्यातील जागा.

 • उत्तर : पागा

39. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा.

सापाचा खेळ करणारा.

 • उत्तर : गारुडी

40. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.

पाणी

 • उत्तर : सलील

41. मुद्दल – 5000 रु, मुदत – 4 वर्षे, व्याज = 1600 रु तर सरळव्याजाचा दर किती?

 • उत्तर : 8

42. 7 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल?

 • उत्तर : VII

43. 720 चा शेकडा 25 किती?

 • उत्तर : 180

44. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

45, 54, 63, 72, ?

 • उत्तर : 81

45. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

29, 58, 87, ?

 • उत्तर : 116

Maharashtra Police Recruitment : Police Bharti Question Paper

46. प्रश्नचिन्हाच्या जागीकाय येईल?

10, 50, 8, ?

 • उत्तर : 40

47. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

पुरुष – स्त्री, मोर – ?

 • उत्तर : लांडोर

48. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

6 – 3, 6 – ? 49

 • उत्तर : 7

49. घड्याळाच्या दोन काटयांत साडेबारा वाजता किती अंशाचा कोन असेल?

 • उत्तर : 165°

50. ‘साखरभात’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही?

 • उत्तर : सारखा

51. जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात?

 • उत्तर : माती

52. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

पेन्सिल, पेन, खडू, ………….. ?

 • उत्तर : बोरू

53. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

6/30,3/15,7/35, …………….. ?

 • उत्तर : 2/10

54. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

4,9,16, …………

 • उत्तर : 25

55. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 • उत्तर : 32

56. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 • उत्तर : 43

57. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 • उत्तर :12

58. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

90 – 92, 98 – ?

 • उत्तर : 100

59. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

13 – 26, 15 – ?

 • उत्तर : 30

60. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

40 – 10, 60 – ?

 • उत्तर : 15
Police Bharti Question Paper :

61. …………………… रक्तगटाला सर्वग्राही म्हणतात.

 • उत्तर:AB

62. 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन कोठे पार पडले?

 • उत्तर : सासवड

63. मिंहान प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे?

 • उत्तर : नागपूर

64. खालीलपैकी कोणती पारंपारिक साधनसंपत्ती नाही?

 • उत्तर : पेट्रोल

65. मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहे?

 • उत्तर : वाघ

66. दुधाची शुद्धता मोजू शकणारे उपकरण कोणते?

 • उत्तर : लॅक्टोमीटर

67. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते?

 • उत्तर : रिश्टर स्केल

68. खालीलपैकी कोणते लीपवर्ष आहे?

 • उत्तर : 2000

69. पावने नऊ हजार+साडे पाच हजार =?

 • उत्तर : सव्वा चौदा हजार

70. 7043×998=?

 • उत्तर : 7028914

71. एका खोक्यात तीन डझन आंबे आहेत तर अशा 15 खोक्यांमध्ये किती आंबे मावतील?

 • उत्तर : 540

72. दीड तास = किती सेकंद?

 • उत्तर : 5400

73. तीस हजार सहाशे अठयान्नव ही संख्या कशी लिहाल?

 • उत्तर : 30698

74. 50 नंतर येणारी वर्गसंख्या कोणती?

 • उत्तर : 64

75. 3,850 मि.ली. = किती लीटर?

 • उत्तर : 3,850
Police Bharti Question Paper :

76. 15 च्या पुढील 17 वी सम संख्या कोणती?

 • उत्तर : 48

77. 2{5-(3-4)+7}÷13=?

 • उत्तर : 2

78. 0.20+0.02×0.002-0.02=?

 • उत्तर : 0.18004

79. 2,4,7,0,1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरुन तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती?

 • उत्तर : 10247

80. एका पिशवीत 125 ग्रॅम याप्रमाणे 5 कि.ग्रॅ. चहापुड भरण्यासाठी किती पिशव्या लागतील?

 • उत्तर : 40

81. शांतता परिसर घोषित भागात दिवसा लाऊडस्पीकरचा आवाज ……………. देसिबल पावतो नियंत्रित असला पाहिजे?

 • उत्तर : 50

82. जम्मू-काश्मिरला राज्याचा विशिष्ट दर्जा घटनेच्या कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे?

 • उत्तर : कलम 370

83. रमाई आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी किती अनुदान देण्यात येते?

 • उत्तर : 1 लाख

84. मॅक मोहन लाईन ही आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशात आहे?

 • उत्तर : भारत-चीन

85. घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो?

 • उत्तर : राष्ट्रपती

86. आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज ……………… प्रकारची असते?

 • उत्तर : ए.सी.

87. विद्युत दिव्यांच्या आत ……………. हा वायु असतो?

 • उत्तर : नायट्रोजन

88. मिझोरम ची राजधानी कोणती?

 • उत्तर : ऐजवाल

89. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण …………….. सदस्य आहेत.

 • उत्तर : 78

90. खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युतवाहक आहे?

 • उत्तर : ग्राफाईट
Police Bharti Question Paper :

91. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे?

 • उत्तर : लोकसभा

92. इंडियन मिलिटरी अकॅडमी, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

 • उत्तर : डेहराडून

93. पंचशील तत्वे 1954 साली खालीलपैकी कोणी मांडलेली आहेत?

 • उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू

94. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला?

 • उत्तर : महात्मा गांधी

95. पाण्याचे बाष्पीभवन …………….. ला होते.

 • उत्तर : उत्कलन बिंदु

96. कागद उद्योगासाठी …………………. कच्चा माल म्हणून वापरला जातो.

 • उत्तर : बांबू

97. पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा म्हणजे ………………….

 • उत्तर : बुध

98. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला म्हणतात.

 • उत्तर : फॅदोमीटर

99. तरुण निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब ………………. असतो.

 • उत्तर : 120/80

100. मॅग्नेशिअम ची संज्ञा ………………. आहे.

 • उत्तर : Mg

101. आम्ही जातो आमुच्या गावा या वाक्याचा प्रकार कोणता?

 • उत्तर : केवल वाक्य

102. खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?

 • उत्तर : कांत

103. मी पत्र वाचत असेन. या वाक्याचा काळ ओळखा?

 • उत्तर : अपुर्ण भविष्यकाळ

104. सर्वाची योग्यता सारखी नसते. या वाक्यातील योग्यता हे नाम कोणते?

 • उत्तर : भाववाचक नाम

105. म्हण पूर्ण करा. पाचा मुखी ……………….

 • उत्तर : परमेश्वर
Police Bharti Question Paper :

106. अलंकाराचे प्रकार किती आहेत?

 • उत्तर : दोन

107. केलेले उपकार न जाणणारा या शब्द समुहाबद्दल एक शब्द ओळखा?

 • उत्तर : कृतघ्न

108. दोन नद्या मधील जागा या शब्द समुहाबद्दल एक शब्द ओळखा?

 • उत्तर : दो आब

109. श्री ने राष्ट्रीय झेंडा फडकावला. या वाक्याचा प्रयोग सांगा.

 • उत्तर : कर्तरी

110. मराठी भाषेत किती वर्ण आहेत?

 • उत्तर : 48

111. खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?

 • उत्तर : सारस

112. स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

 • उत्तर : कृश

113. ज्याला एकही शत्रू नाही असा?

 • उत्तर : अजातशत्रू

114. दररोज प्रसिद्ध होणारे ………………. ?

 • उत्तर : दैनिक

115. म्हण पूर्ण करा. खाई त्याला ……………… ?

 • उत्तर : खवखवे

116. एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात, तर ती संख्या कोणती?

 • उत्तर : 200

117. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?

 • उत्तर :1 मे 1960

118. एका छापखाण्यात 9 दिवसात 6300 पुस्तके छापून झाली, तर 7 दिवसात किती पुस्तके छापून होतील?

 • उत्तर : 4900

119. सन 2014 चा आयपीएल विजेता संघ कोणता?

 • उत्तर : कोलकाता नाईटरायडर्स

120. लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 • उत्तर : बुलढाणा

Read More Articles :

Leave a Reply

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=bbfecdcc01b94dfff0b88620d1e44491
error: Content is protected !!