Police Recruitment Suitable Questions 2020 | पुलिस भर्ती उपयुक्त प्रश्न 2020

Police Recruitment Suitable Questions 2020, पुलिस भर्ती उपयुक्त प्रश्न 2020, Police Bharti 2020, Police Vacancy 2020, How about police recruitment, What is the police recruitment process?, Police Recruitment Suitable Questions.

Police Recruitment Suitable Questions 2020 | पुलिस भर्ती उपयुक्त प्रश्न 2020

बहुतेक लोकांचे पोलिसांत नोकरी मिळण्याचे स्वप्न असते पण माहिती नसल्याने बहुतेक लोकांना हे स्वप्न पूर्ण होत नाही. तुम्हाला कॉन्स्टेबल व्हायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल कारण आजच्या पोलिस भरतीत. बरीच स्पर्धा आहे म्हणून आपल्याला नोकरीसाठी दिवसरात्र मेहनत घ्यावी लागेल.

Introduction : Police Recruitment Suitable Questions

पोलिसात नोकरीसाठी अर्ज करण्याबरोबरच तुम्हाला पोलिस परीक्षेचा अभ्यासक्रमही वाचावा लागतो. कारण या नोकर्यांबद्दल बरीच स्पर्धा असून सर्वांना परीक्षेत उच्च गुण मिळवायचे आहेत. शासकीय नोकरीची पोलिस परीक्षा, पोलिस भरती ऑनलाईन फॉर्म २०२१, अभ्यासाचे साहित्य आणि सराव चाचणी इत्यादी टिप्स जाणून घ्या.

अर्ज भरल्यानंतर ही आपली पहिली पायरी असेल. यामध्ये तुम्हाला 100 गुणांची लेखी परीक्षा दिली जाईल आणि बहुतेक लेखी परीक्षा ओएमआर शीटवर घेतली जाईल. पोलिस कॉन्स्टेबल होण्यासाठी, सर्व अर्जदारांनी यात भाग घेत असल्याने आपल्याला या परीक्षेवर बरेच लक्ष केंद्रित करावे लागेल. म्हणून आपणास बर्‍याच गुणवत्तेत आपले नाव आणावे लागेल ज्यासाठी आपल्याला रात्रंदिवस कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, Police Recruitment Suitable Questions.

Police Recruitment Suitable Questions 2020 :

1. महारास्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे?

 • a. नागपुर
 • b. पुणे
 • c. मुंबई
 • d. नाशिक

2. भारतातील पहिल्या महिला पोलिस महासंचालक कोण आहेत?

 • a. किरण बेदी
 • b. कांचन चौधरी
 • c. भावना सिह
 • d. यापैकी नाही

3. जागतिक परियावरण दिन केव्हा साजरा होतो?

 • a. 5 में
 • b. 5 जून
 • c. 5 अगस्त
 • d. 5 जानेवारी

4. अमरावती महसुली विभागात …………………. जिल्ह्याचा समावेश आहे.

 • a. 5
 • b. 6
 • c. 4
 • d. 7

5. शेतपिकांसाठी NPK खते वापरतात यातील N म्हणजे?

 • a. नायलॉन
 • b. निलॉन
 • c. नाइट्रोजन
 • d. निप्पो

6. पोलिस खात्याचे ब्रीदवाक्य काय?

 • a. सेवा अहम भूमिका
 • b. कुटुंबवात्सोल्य सदनम
 • c. सद्र्क्षनाय खलनिग्रहनाय
 • d. नमो कुटुंबानम

7. प्यासीपिक महासागराने पृथ्वी चा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

 • a. 23 टक्के
 • b. 33 टक्के
 • c. 43 टक्के
 • d. 53 टक्के

8. महारास्ट्रचे मुख्य सचिव कोण आहे?

 • a. संजय कुमार
 • b. श्री. यु.पी.यस. मदान
 • c. सुभोद जैयस्वाल
 • d. दत्ता पड़सलगीकर

9. सुनील अरोरा देशाचे कितवे मुख्य निवडनुक आयुक्त आहेत?

 • a. 22 वे
 • b. 23 वे
 • c. 25 वे
 • d. 24 वे

10. अर्जुन पुरस्कार 2020 खलीलपैकी कोणत्य हॉकीपटुला मिडाला?

 • a. आकाशदीप सिह
 • b. दीपक हुडा
 • c. राहुल आवारे
 • d. सुयश जाधव

11. सध्याचे लक्षरप्रमुख कोण आहे?

 • a. व्ही. के. सिंग
 • b. दलबीरसिंग सुहाग
 • c. मनोज मुकुंद नरावने
 • d. आर. के. भदोरिया

12. पोलिस विभाग कोणत्या मंत्रालयाचा अखरित्या येतो?

 • a. कुषी
 • b. सामन्य प्रशासन
 • c. गृह
 • d. महसूल

13. लंडन येथे इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?

 • a. पंडित शामजी कृष्णवर्मा
 • b. लाला हरदयाल
 • c. ना. ग. गोरे
 • d. मादाम कामा

14. मुंबई पोलिस आयुक्तपदी कोणाची नियुक्ति जाली?

 • a. परमवीर सिंग
 • b. संजय कुमार
 • c. यूपीएस मदान
 • d. अमितेश कुमार

15. शरीराचा कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?

 • a. हृदय
 • b. अस्तिमज्जा
 • c. अन्ननलिका
 • d. यकृत

पुलिस भर्ती उपयुक्त प्रश्न 2020 : Police Recruitment Suitable Questions

16. भारताचे उपराष्ट्रपति कोण आहेत?

 • a. हमिद हंसारी
 • b. राजनाथ सिंग
 • c. अमित शाह
 • d. व्यंकय्या नायडू

17. दादासाहेब फडके पुरस्कार हा खलील पैकी कोणत्या सेत्राशी संबंधित आहे?

 • a. क्रिकेट
 • b. साहित्य
 • c. चित्रपट
 • d. शेती

18. जो बायडेन अमेरिकेचे कितवे राष्ट्रध्यक्ष ठरले?

 • a. 41 वे
 • b. 42 वे
 • c. 45 वे
 • d. 46 वे

19. भारतीय वंशाच्या महिला कमला ह्यारिश यांची अमेरिकेचा कोणत्या पदी निवड जाली?

 • a. पंतप्रधान
 • b. राष्ट्रपति
 • c. उपराष्ट्रपति
 • d. महापोर

20. नोबल पुरस्कार कोणत्या देशात निशित केले जाते?

 • a. फ़्रांस
 • b. द. आफ्रिका
 • c. नॉर्वो
 • d. ओस्ट्रिलिया

21. महारास्ट्र दलाचे विधमान पोलिस महासंचालक कोण आहे?

 • a. हेमंत नरराडे
 • b. संजय बर्वे
 • c. परमवीर सिंग
 • d. सुभोदकुमार जायस्वाल

22. मुंबई उच्च न्यायालयाची दोन खंडपीठे ………………… येथे आहेत.

 • a. नागपुर, ओरंगाबाद
 • b. पुणे, नागपुर
 • c. पुणे, नाशिक
 • d. नागपुर, नाशिक

23. महारास्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण?

 • a. मनोज सिन्हा
 • b. भगत सिंग कोश्यारी
 • c. आनंदीबेन पटेल
 • d. सी. विद्यासागर

24. द प्रोब्लम ऑफ़ रूपी हा ग्रंथ कोणी लिहिला?

 • a. महात्मा गांधी
 • b. पंडित जवाहरलाल नेहरू
 • c. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • d. महर्षि धो. के. कर्वे

25. ऑस्ट्रेलियन ओपन 2020 च्या पुरुष येकेरितिल विजेतेपद कोणी जिंकला?

 • a. नोव्होक जोकोविच
 • b. राफेल नडाल
 • c. अंडी मरे
 • d. राजल फेडरर

26. महात्मा जोतिबा फुले यांनी मुलीची पहिली शाला सन ……………….. मध्य शुरू केली.

 • a. अगस्त 1848
 • b. अगस्त 1849
 • c. ऑक्टोबर 1848
 • d. जानेवारी 1848

27. एक गाव एक पानवठा या मोहिमेचे नेतृव ……………….. यानी केले.

 • a. बाबा आमटे
 • b. बाबा आढाव
 • c. बाबा कल्याणी
 • d. लोकमान्य तिलक

28. महारास्ट्र ची सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे?

 • a. नर्मदा
 • b. तापी
 • c. भीमा
 • d. गोदावरी

29. निति आयोगाचे अध्यक्ष कोण आहे?

 • a. नरेंद्र मोदी
 • b. अरविंद पंगारिया
 • c. पी. चिदम्बरम
 • d. राजीव महर्षि

30. महारास्ट्र राज्य एटीम प्रमुख पदी कोण आहे?

 • a. देवन भारती
 • b. परमबीर सिंग
 • c. अमिताब गुप्ता
 • d. जयजीत सिंग
How about police recruitment : 

31. महारास्ट्र शाशनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 कोणाला मिडाला?

 • a. कुलदीप सिग
 • b. उषा मंगेशकर
 • c. पंडित विद्यासागर व्यास
 • d. बाबा कल्याणी

32. भारत सरकारने …………………… हा दिवस रास्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.

 • a. 12 जानेवारी
 • b. 25 जानेवारी
 • c. 26 जानेवारी
 • d. 31 जानेवारी

33. भारतीय राज्यघटनेत सध्या किती घटनादुरुस्त्या जाल्यात?

 • a. 104 घटनादुरुस्त्या
 • b. 103 घटनादुरुस्त्या
 • c. 101 घटनादुरुस्त्या
 • d. 105 घटनादुरुस्त्या

34. खलीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकान विदर्भात येते?

 • a. गणपति पूड़े
 • b. अंबोली
 • c. चीखलधरा
 • d. महाबलेश्वर

35. महुमेह हा ………………….. च्या कमरतेमुड़े होतो.

 • a. लोह
 • b. कैल्शियम
 • c. इन्सुलिन
 • d. प्रथिने

36. खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीके म्हणतात?

 • a. कापूस
 • b. गहू
 • c. ज्वारी
 • d. मका

37. कापूस या पिकासाठी ……………….. जमीन उत्तम प्रतीची मानली जाते.

 • a. काडी जमीन
 • b. तांबड़ी जमीन
 • c. मुरमाड जमीन
 • d. रेताड जमीन

38. सूर्य ग्रहण कधी होऊ शकतो?

 • a. अमावस्लेला
 • b. पोर्निमेला
 • c. जानेवारी
 • d. निस्थित सांगता येत नहीं

39. पुणे शहराला पानी पुरवठा करणारे प्रमुख धारण कोणते?

 • a. भामा आसकड़
 • b. चासकमान
 • c. घनेवाडी
 • d. खडकवासला

40. महारास्ट्र ची सागरी किनारपट्टी साधारणपने …………………. की. मी. आहे

 • a. 20
 • b. 320
 • c. 500
 • d. 720
Police Recruitment Suitable Questions : 

41. कडसूबाई हे शिखर महारास्ट्रातील ………………. जिल्हात आहे.

 • a. औरंगाबाद
 • b. अहमदनगर
 • c. रायगड
 • d. पुणे

42. विधानपरिषद सदस्यांचा सर्व साधारण कालावधी ……………… वर्ष असतो.

 • a. 2
 • b. 5
 • c. 6
 • d. अनिशिचत

43. जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात?

 • a. जिल्हा परिषद अध्यक्ष
 • b. जिल्हा परिषद उपाध्यक्ष
 • c. मुख्य कार्यकारी अधिकारी
 • d. जिल्हाधिकारी

44. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक …………………….. किल्यावर जाला.

 • a. शिवनेरी
 • b. तोरना
 • c. विशालगड
 • d. रायगड

45. सुरुंगाचा आवाजाने खिड़की ची काच फूटने हे …………………. उर्जेचे रूप आहे.

 • a. ध्वनी
 • b. प्रकाश
 • c. उष्णता
 • d. विधुत

46. गुरुत्वीय बलामुड़े वर फेकलेली वस्तु खाली पडताना तिच्या गतिवर काय परिणाम होतो?

 • a. गतित फरक पड़त नहीं
 • b. गति कमी होते
 • c. गति वाढते
 • d. यापैकी नहीं

47. पृथ्वीपासून सुर्याकडे जातांना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता?

 • a. मंगल
 • b. गुरु
 • c. शुक्र
 • d. शनि

48. मादक पदार्थाचा सेवनामुड़े शरीरावर …………………… घातक परिणाम होतात.

 • a. रक्ताभिसरण संथेवर
 • b. पाचनसंस्थेवर
 • c. चेतासंथेवर
 • d. वरील सर्व

49. पाण्यात रेनू हा हायड्रोजनचे …………………. अणु व ओ ओक्शिजन 1 अणु मिडून तयार होतो.

 • a. 1
 • b. 2
 • c. 3
 • d. 4

50. भीमा नदीचे उगम स्थान कोठे आहे?

 • a. भीमाशंकर
 • b. जटाशंकर
 • c. कैलाश पर्वत
 • d. यापैकी नहीं
Answer key : Police Recruitment Suitable Questions
1. 32. 23. 24. 15. 3
6. 37. 28. 19. 210. 1
11. 312. 313. 114. 115. 2
16. 417. 318. 419. 320. 3
21. 122. 123. 224. 325. 1
26. 127. 228. 429. 130. 4
31. 232. 233. 134. 335. 3
36. 137. 138. 139. 440. 4
41. 242. 343. 344. 445. 1
46. 347. 348. 449. 250. 1

Read More Articles :

Leave a Reply

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=bbfecdcc01b94dfff0b88620d1e44491
error: Content is protected !!